Raigad Accident : एका क्षणात दोन कुटुंबं उद्ध्वस्त! स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात, दोन तरुण मित्रांचा दुर्दैवी अंत

Two youths killed in deadly sports bike accident in Raigad : पेणजवळील गणपती वाडी स्टॉप परिसरात स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात होऊन दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. शहरात शोककळा पसरली आहे.
Raigad Accident

Raigad Accident

esakal

Updated on

रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण शहराजवळील गणपती वाडी स्टॉप परिसरात झालेल्या भीषण अपघाताने (Raigad Accident) पेण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com