
Raigad Sees Sharp Dip in Atrocity Cases; SC Commission Demands Action in Mahad Case.
Sakal
पाली : रायगड जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये (अट्रॉसिटी) गुन्हे घडण्याचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात चालू वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत या कायद्यान्वये अवघे चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.