

रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिबाग तालुक्यात एक अल्पवयीन मुलीचा सारखपुडा करण्यात येत होता पण खळबळजनक बाब म्हणजे ती गरोदर असल्याचे समोर आले आहे. याबाबत तिच्या आईवडीलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.