

Pali DhokShet Dam News 44 Year Old Man Goes Missing in Deep Water Rescue Teams Face Challenges During Search Operation
esakal
-अमित गवळे
पाली: सुधागड तालुक्यातील ढोकशेत येथील धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेले मौजे दहिगाव येथील रहिवासी दत्तू गौरु वाघमारे (वय ४४) हे रविवारी (ता. 11)) सकाळी ११:०० वाजता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.