Raigad : शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का: रायगड जिल्हा उपसंघटक प्रमुखांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

रायगड जिल्हा उपसंघटक राजेंद्र राउत, जिल्हा युवा सेना समन्वय आशिष यादव, युवा सेना माजी जिल्हाप्रमुख सचिन डोबले आदिंसह प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते यांनी मंगळवारी सायंकाळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
Raigad district leader’s switch to the Shinde faction strikes a blow to Shiv Sena Ubtaha, signaling a significant shift in local political dynamics."
Raigad district leader’s switch to the Shinde faction strikes a blow to Shiv Sena Ubtaha, signaling a significant shift in local political dynamics."Sakal
Updated on

-अमित गवळे

पाली : रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस शिवसेना उबाठा गटाला धक्का बसताना दिसत आहे. सुधागड तालुक्यातील ठाकरेच्या शिवसेनेवर ठाम असलेले रायगड जिल्हा उपसंघटक राजेंद्र राउत, जिल्हा युवा सेना समन्वय आशिष यादव, युवा सेना माजी जिल्हाप्रमुख सचिन डोबले आदिंसह प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते यांनी मंगळवारी सायंकाळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com