

Bherav Amba River bridge submerged due to heavy rain in Pali Raigad traffic completely halted
Sakal
पाली : मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता. 27) सायंकाळी भेरव येथील अंबा नदीचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.