Raigad Flood Exploitation: रायगडमध्ये पूरग्रस्तांची अमानवी लूट; टपरीवाल्यांकडून अन्न-पाण्याचे दुप्पट-तिप्पट दर, कडक कारवाईची मागणी

पूरग्रस्तांच्या असहायतेचा गैरफायदा; नाश्ता, जेवण व पाण्यासाठी दुप्पट-तिप्पट दर आकारणाऱ्या टपरीवाल्यांवर कारवाईची मागणी
Citizens have demanded strict action against those accused of profiteering during the flood crisis.

Citizens have demanded strict action against those accused of profiteering during the flood crisis.

Sakal

Updated on

पाली : अतिवृष्टी आणि महापुराच्या भीषण संकटात अडकलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्याऐवजी काही टपरीवाले व हॉटेल चालकांनी त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सलग दोन दिवस रस्त्यावर अडकून पडलेल्या हतबल नागरिकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत नाश्ता, जेवण आणि पिण्याच्या पाण्यासाठी दुप्पट ते तिप्पट किंमत वसूल करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com