

Employee unions warn of a major march if demands are ignored
Employee unions warn of a major march if demands are ignored
पाली : महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 मार्च, 2024 या अंमलबजावणी दिनांकपासुन सुधारित पेन्शन योजना लागू करणे बाबत घोषणा करून देखील अद्याप कार्यपद्धती व नियम या बाबत शासन निर्णय पारीत केला नाही. यासह प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी हे कर्मचारी 11 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याकामी प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामासाठी व आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे समन्वय समिती चे निमंत्रक विश्वास काटकर व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे.