Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड प्रेस क्लबकडून पोलिस व महसूल प्रशासनाला निवेदन; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने कठोर कारवाईची मागणी
Raigad journalists demand strict action against MP Sanjay Dina Patil for allegedly threatening media personnel

Raigad journalists demand strict action against MP Sanjay Dina Patil for allegedly threatening media personnel

sakal

Updated on

पाली : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले आहेत. या घटनेचा जाहीर निषेध करत 'रायगड प्रेस क्लब' संलग्न सुधागड प्रेस क्लब'च्या वतीने सोमवारी (ता. 29) पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कायद्यानुसार तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com