Raigad Rain Warning: रायगडमध्ये मोबाईलवर अचानक ‘अतिशय गंभीर’ पावसाचा इशारा; अलार्ममुळे नागरिकांची एकच धांदल

रायगडमध्ये अचानक मोबाईलवर वाजलेल्या ‘एक्स्ट्रीमली सीव्हिअर अलर्ट’मुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा सेल ब्रॉडकास्ट इशारा चर्चेत
Extremely Severe Alert Raigad

Extremely Severe Alert Raigad

Sakal

Updated on

पाली : रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या मोबाईलवर मंगळवारी (ता. 21) अचानक एक अलर्ट अलार्म वाजू लागल्याने आणि स्क्रीनवर आपत्कालीन संदेश झळकल्याने एकच घबराट पसरली. काय घडत आहे हे न कळल्यामुळे काही वेळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com