

Launch of ‘Prerna’ Initiative for Tribal Students in Raigad
Sakal
पाली : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबवण्याचा मानस असून, त्याची सुरुवात शनिवारी (ता. 14) सुधागड तालुक्यातील वावळोली येथील आदिवासी आश्रमशाळेत पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या दरम्यान देव एक्टिंग मॉडलिंग अकॅडमी पनवेल चे श्री देवदत्त घरत यांच्या समूहाने बालविवाह निर्मूलन बाबत पथनाट्य सादर केले "आमचा सर्वांचा एकच नारा , बालविवाह मुक्त करू रायगड सारा " ही घोषणा देऊन बालविवाह न करण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांना दिली गेली.