Raigad News : शिक्षकांसाठी सकारात्मक शिस्त प्रशिक्षणाचा राज्यस्तरीय उपक्रम; विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व सुरक्षित वातावरणाला नवी दिशा!

Student Mental Health : शालेय शिक्षण विभागाने सकारात्मक शिस्तीवर आधारित राज्यव्यापी शिक्षक प्रशिक्षण मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षित वातावरण आणि शिक्षक–विद्यार्थी नाते अधिक मजबूत होणार आहे.
Teachers across Maharashtra will participate in a statewide training program focusing on positive discipline

Teachers across Maharashtra will participate in a statewide training program focusing on positive discipline

Sakal

Updated on

पाली : राज्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेचे प्रकार समोर येत असून समाजात याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षित वातावरण आणि शिक्षक–विद्यार्थी नातेसंबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने शालेय शिक्षण विभागाने नुकतेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सकारात्मक शिस्त याविषयी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com