Raigad Ropeway रायगडला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रोपवे सेवा ६ दिवसांसाठी बंद

Raigad Rope-Way: रायगडवरील रोपवे सेवा वार्षिक तांत्रिक देखभाल आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद ठेवली जाणार असून यामुळे पर्यटकांची गैरसोय होऊ शकते. रोपवे बंद असल्यानं पर्यटकांनी याची नोंद घ्यावी
Raigad Ropeway Service Temporarily Closed

Tourists Alert Raigad Ropeway Service Temporarily Closed

Esakal

Updated on

Raigad Ropeway Service Closed for Maintenance: रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली रोपवे सेवा फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात ६ दिवसांसाठी बंद असणार आहे. वार्षिक तांत्रिक देखभाल आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामानिमित्त रोपवे सेवा बंद ठेवली जाणार असून यामुळे पर्यटकांची गैरसोय होऊ शकते. रोपवे बंद असल्यानं पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. दरवर्षी सुरक्षेच्या कारणास्तव रोपवेची तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com