

Ninth-grade student collapsed and later passed away
sakal
महाड : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या एका नववीतील विद्यार्थिनीचा पारितोषिक वितरण कार्यक्रमा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना महाड येथे शनिवारी (ता. 13) सायंकाळी घडली. या घटनेमुळे विद्यार्थी , शिक्षक व पालकांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे.