Raigad News : मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या टेम्पोला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली

खांब गावाजवळ गाद्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागून मोठे नुकसान झाले, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली.
Tempo Catches Fire on Highway

पाली, मुंबई-गोवा महामार्गावर खांब गावाजवळ गाद्या घेऊन जाणाऱ्या धावत्या टेम्पोला लागलेली आग. (छायाचित्र, अमित गवळे)

Sakal

Updated on

पाली : मुंबई-गोवा महामार्गावर खांब गावाजवळ नवीन उड्डाणपुलाच्या जवळ एका गाद्या घेऊन जाणाऱ्या छोट्या टेम्पोला सोमवारी (ता. 23) अचानक आग लागली. या आगीत टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र स्थानिकांच्या मदतीने जीवितहानी टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com