Maratha History : कापडी पिशवीत आढळली 300 वर्षांपूर्वीची तब्बल 10 ते 12 जुनी मोडीलिपीतील पत्रे; नाईक सरदेसाई घराण्याचा इतिहास उजेडात, छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञापत्राचाही उल्लेख

Ancient Modi Script Documents Discovered in Rajapur : राजापूरमध्ये नाईक सरदेसाई घराण्याची १६६८ ते १७६५ मधील मोडी लिपीतील दुर्मीळ पत्रे सापडली आहेत. त्यातून मराठा काळातील जमीनवाटप, वतन हक्क आणि प्रशासकीय व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भ समोर येणार आहेत.
Historical documents Maharashtra

Historical documents Maharashtra

esakal

Updated on: 

राजापूर : दीपक शेलार यांच्या डोंगर येथील घरामध्ये जतन करून ठेवलेल्या कापडी पिशवीमध्ये सुमारे १० ते १२ जुनी मोडीलिपीतील पत्रे आढळून आली आहेत. त्यापैकी राजापूर परिसरातील नाईक सरदेसाई घराण्याशी संबंधित जुन्या कागदपत्रांतून इ. स. १६६८ ते १७६५-६६ या जवळपास शतकभराच्या कालखंडातील स्थानिक इतिहासाचे महत्त्वपूर्ण संदर्भ समोर येत (Rajapur Maratha era historical manuscripts) आहेत.

Loading content, please wait...