Rajapur infrastructure : राजापूर शहर विस्ताराच्या उंबरठ्यावर; विकासाला नवी गती

urbanization : राजापूर शहर विस्ताराच्या उंबरठ्यावर असून पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना वेग येणार आहे. या विस्तारामुळे शहराच्या प्रगतीला मोठी चालना मिळेल.
urbanization

urbanization

sakal 

Updated on

लोकनियुक्त नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या नेतृत्वाखाली राजापूर नगर पालिकेने हद्दवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या हद्दवाढीमध्ये शहरानजीकच्या कोदवली, कोंढेतड आणि धोपेश्‍वर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील काही भागांचा नगर पालिकेमध्ये समावेश होणार आहे. उंच-सखल अशी विचित्र भौगोलीक रचना, अर्जुना-कोदवली नद्यांना सातत्याने येणार्‍या पूरामुळे निश्‍चित करण्यात आलेली पूररेषा, देवस्थान इनाम अन् गावठाण राखीव क्षेत्र आदी विविध कारणांमुळे राजापूर शहराचा विकास अन् विस्तार होण्यामध्ये मर्यादा येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com