Mango Seed Oil : आता 'हापूस'च्या कोयींपासून तयार होणार तेल अन् मँगो बटर; राजापुरात संशोधनाची कमाल, 'अशी' केली तेलनिर्मिती

Mango Seed Oil Research Opens New Sustainable Opportunities : राजापुरातील संशोधनातून आंब्याच्या कोयींपासून तेल व मँगो बटर निर्मिती शक्य झाली असून यामुळे शाश्वत उद्योग, पर्यावरणसंवर्धन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
Mango Seed Oil

Mango Seed Oil

esakal

Updated on

राजापूर : आंबा खाल्ल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या कोयींपासून तेलनिर्मिती (Mango Seed Oil) आणि मँगो बटर तयार करण्याचे यशस्वी संशोधन राजापूर तालुक्यातील खडकवलीचे डॉ. ऋषिकेश गुर्जर (Dr. Rishikesh Gurjar) यांनी केले. आंब्याच्या कोयींपासून तयार केलेले तेल आणि मँगो बटर अन्नउद्योगासाठी पौष्टिक व स्थिर चरबी स्रोत; तर कॉस्मेटिक उद्योगासाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक घटक म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com