Afroz Jhari Disqualified : महाविकास आघाडीला मोठा धक्का! काँग्रेस नगरसेविका अफरोज झारींचे सदस्यत्व रद्द; महायुतीची पकड मजबूत होणार?

Why Was Afroz Jhari's Municipal Membership Cancelled? : राजापूर नगरपालिकेच्या काँग्रेस नगरसेविका अफरोज झारी यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे पालिकेतील सत्ता समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Afroz Jhari caste certificate invalid

Afroz Jhari caste certificate invalid

esakal

Updated on

राजापूर : राजापूर नगरपालिकेच्या डिसेंबर २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ६ (अ) मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका अफरोज महमंद झारी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले (Afroz Jhari caste certificate invalid) आहे. त्यांचे इतर मागास वर्ग (नाभिक) जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे अधिकृत पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. यामुळे नगरपालिकेतील एक जागा रिक्त झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com