Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

पाण्यातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने घडला अनर्थ; एका मुलीला वाचवण्यात यश, भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Incident in Nanar Ingalwadi of Rajapur taluka; Atmosphere of grief in the area due to simultaneous death of four little ones.

Incident in Nanar Ingalwadi of Rajapur taluka; Atmosphere of grief in the area due to simultaneous death of four little ones.

Sakal

Updated on: 

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. नाणार इंगळवाडी येथील खाडीपात्रात आईसोबत कालवे काढण्यासाठी गेलेली पाच भावंडे खाडीच्या खोल पाण्यात बुडाली. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत एका मुलीला सुखरूप बाहेर काढले असून, तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एका बेपत्ता मुलीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Massive fire at firecracker godown in Hingoli; Woman and child burned to death
Satara 17-year-old girl death case
Rajapur Kodavali new dam seven times water storage
Shiv Bhojan Thali subsidy pending in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com