Ramdas Athawale: ‘संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर वाट लावू’; रामदास आठवलेंचा कडक इशारा, रिपाइला सर्व समाजघटकांचा पक्ष बनवणार

Ramdas Athawale Gives Constitution Warning In Pali: संविधान बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रामदास आठवले यांचा कठोर इशारा; बाबासाहेबांच्या लोकशाहीवादी विचारांनुसार गोरगरीब, वंचितांसाठी काम करण्याचा निर्धार
Pali Ramdas Athawale Constitution Statement RPI To Connect All Communities With Its Social Justice And Equality Agenda

Pali Ramdas Athawale Constitution Statement RPI To Connect All Communities With Its Social Justice And Equality Agenda

esakal

Updated on: 

-अमित गवळे

पाली: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात मोठी सार्वभौम लोकशाही आणि महान संविधान दिले आहे. जर कोणी हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल, तर त्याची वाट लावून टाकू असा थेट व कडक इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांनी दिला. सुधागड रिपाइंतर्फे रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त रविवारी (ता. 27) पालीत भव्य सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी रामदास आठवले बोलत होते. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com