Konkan Rare Flower Discovery : नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली वनस्पती कोकणात! मशालीसारख्या दिसणाऱ्या दुर्मीळ 'कंदीलपुष्पा'चे वैशिष्ट्य काय?

Rare Ceropegia Vincaefolia flower found in Konkan : पश्चिम घाटातील कोकणच्या कातळसड्यांवर दुर्मीळ कंदीलपुष्प फुलले असून, संकटग्रस्त सेरोपेजिया विंकाएफोलिया प्रजातीच्या या वैशिष्ट्यपूर्ण फुलाने राजापूरच्या जैवविविधतेत भर घालत निसर्गसौंदर्य अधिक खुलवले आहे.
Rare Kandilpushpa Flower Blooms in Konkan

Rare Kandilpushpa Flower Blooms in Konkan

esakal

Updated on: 

राजापूर : पश्‍चिम घाट परिसरात आढळणारी कंदीलपुष्प फुलवनस्पती श्रावण सरींमध्ये हिरव्यागार झालेल्या कोकणच्या डोंगररांगा अन् कातळसड्यांवर फुलली आहे. वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि आकर्षक फूल म्हणून नावलौकीक असलेल्या या कंदीलपुष्पाने कोकणच्या जैवविविधतेमध्ये भर घालताना येथील निसर्गसौंदर्य अधिकच खुलवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com