Rasalgad Fort History and Tourism : स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार! शिवकालीन दुर्गचे पर्यटकांना आकर्षण, निसर्गरम्य रसाळगडावर मोठी गर्दी

Rasalgad Fort Ratnagiri monsoon tourism : रघुवीर घाट बंद झाल्यानंतर रसाळगड पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. शिवकालीन वारसा, सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य आणि वाढते पर्यटक यामुळे गडाला दुर्गपर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची गरज आहे.
Shivkalin Rasalgad Fort Maharashtra

Shivkalin Rasalgad Fort Maharashtra

esakal

Updated on: 

खेड (जि. रत्नागिरी) : धुक्याची शुभ्र चादर... हिरव्यागार सह्याद्रीने पांघरलेला निसर्ग... डोंगरदऱ्यांतून वाहणारा थंड वारा आणि इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेला रसाळगड ! रघुवीर घाट पावसाळ्यात दरडींच्या धोक्यामुळे पर्यटकांसाठी बंद झाल्यानंतर खेड तालुक्यातील हा शिवकालीन दुर्ग आता पर्यटकांना फिरण्यासाठी नवे ठिकाण बनला आहे. दर शनिवार-रविवारी इतिहासप्रेमी, दुर्गभ्रमंती करणारे युवक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी रसाळगडावर दाखल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Sambhar and Fawn Captured on Camera
why is Ganpatipule beach closed again
terda flower blooming season Maharashtra
Maval Tourism in Monsoon Attracts Visitors to Lonavala Pavana Dam Lohagad Visapur Forts and Beautiful Waterfalls
Marathi News Esakal
www.esakal.com