Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Ratnagiri 3D Show, Shivsrushti, Rising Electricity Costs. : रत्नागिरी नगरपालिकेच्या थ्रीडी मल्टिमीडिया शो आणि शिवसृष्टी प्रकल्पांमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे नमूद आहे. थ्रीडी शोमधून २० महिन्यांत ८ लाख रुपये जमा झाले, तर व्यवस्थापन व देखभालीवर ९ लाख रुपये खर्च झाले.
Ratnagiri Municipality’s 3D multimedia show and Shivsrushti tourism projects face rising electricity costs.

Ratnagiri Municipality’s 3D multimedia show and Shivsrushti tourism projects face rising electricity costs

esakal

Updated on: 

रत्नागिरी : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने उभारलेले नावीन्यपूर्ण पर्यटन प्रकल्प आज पालिकेसाठीच ‘नाकापेक्षा मोती जड’ ठरत आहेत. हे उपक्रम पालिकेच्या तिजोरीवर ताण आणत आहेत. पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा वीज बिलाचा खर्च अधिक असल्याने थ्रीडी मल्टिमीडिया शो आणि शिवसृष्टी हे प्रकल्प निव्वळ ‘पांढरा हत्ती’ ठरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Palghar Tourism
kerala tourism
Uday Samant to Review Ganpatipule Development Works
Aare Ware Bhatye Beach latest news
Marathi News Esakal
www.esakal.com