Ratnagiri Beach Assault : आरे-वारे बीचवर हुल्लडबाजी! मुंबईच्या पर्यटकांना दमदाटी मारहाण, चौघांवर पनवेलमध्ये गुन्हा दाखल

Tourist Family Attacked at Aare Beach in Ratnagiri : रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर चार जणांनी हल्ला केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ४८ तासांत आरोपींना अटक केली.
tourist family assaulted at Aare beach Ratnagiri

tourist family assaulted at Aare beach Ratnagiri

esakal

Updated on

रत्नागिरी : शहरानजीकच्या आरे समुद्रकिनारी पर्यटनाला आलेल्या कुटुंबाला चार अनोळखींनी हुल्लडबाजी करून मारहाण व दमदाटी केली. या प्रकरणी पनवेल येथील चार संशयितांना ग्रामीण पोलिसांनी ४८ तासात जेरबंद केले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा (Ratnagiri beach attack case accused arrested) दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com