Ahilyabai Holkar Farmer Loan Waiver : अहिल्याबाई होळकर योजनेतून 4,839 शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यासाठी लगेच करा 'हे' काम, प्रशासनाकडून तातडीचे आवाहन

Ratnagiri Farmers Receive ₹22.78 Crore Loan Waiver : रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अहिल्याबाई होळकर शेतकरी योजनेंतर्गत चार टप्प्यांमध्ये आतापर्यंत २२ कोटी ७८ लाखांची विक्रमी कर्जमाफी शासनाकडून मंजूर केली आहे.
Ahilyabai Holkar Farmer Loan Waiver Scheme Ratnagiri

Ahilyabai Holkar Farmer Loan Waiver Scheme Ratnagiri

esakal

Updated on: 

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अहिल्याबाई होळकर शेतकरी योजनेंतर्गत चार टप्प्यांमध्ये आतापर्यंत २२ कोटी ७८ लाखांची विक्रमी कर्जमाफी शासनाकडून मंजूर केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे जिल्ह्यातील सुमारे चार हजार ८३९ पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळाला (Ratnagiri farmers loan waiver latest news) आहे. त्यांच्यावरील कर्जाचे ओझे काहीसे हलके झाले आहे. एकतर्फे शासनाने कर्जमाफीचा मार्ग सुकर केला असला, तरी दुसरीकडे अद्यापही तांत्रिक अडचणी कायम असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com