Ratnagiri Airport Update : रत्नागिरी विमानतळावरून लवकरच उड्डाण! 90 टक्के काम पूर्ण; पाहा कसे असणार अत्याधुनिक टर्मिनल? पालकमंत्री उदय सामंतांकडून पाहणी

Ratnagiri Airport Terminal Work Reaches 90 Percent : रत्नागिरी विमानतळाच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. अत्याधुनिक टर्मिनलचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, ॲप्रन, सुरक्षा आणि प्रवासी सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.
Ratnagiri Airport latest news

Ratnagiri Airport latest news

esakal

Updated on

रत्नागिरी : कोकणच्या हवाई वाहतुकीच्या स्वप्नाला आता अधिक बळ मिळत असून, रत्नागिरी विमानतळाच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचे काम तब्बल ९० टक्के पूर्ण झाले (Ratnagiri Airport development latest update) असून, उर्वरित कामे वेगाने उरकली जात आहेत. त्याचबरोबर विमानांच्या सुरक्षित पार्किंगसाठी आवश्यक असलेल्या ॲप्रनचे (पार्किंग वे) काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com