Alphonso Mango Price Drop in Ratnagiri : डझनाला 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा 'हापूस' रत्नागिरीत 400 रुपये डझन; बाजारात आवक वाढल्याने घसरले दर

Why are Alphonso mango prices falling in India? : रत्नागिरीत अवकाळी पाऊस व उष्णतेमुळे हापूस आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून बागायतदारांचे नुकसान होत आहे.
alphonso mango price drop in ratnagiri 2026

alphonso mango price drop in ratnagiri 2026

esakal

Updated on

रत्नागिरी : आंबा बागायतदारांना खराब हवामानाचा फटका पुन्हा बसत आहे. एकीकडे कडक उन्हाने तापमान ३७ अंशांवर पोहोचले, तर दुसरीकडे अवेळी पावसाने हापूस आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान सुरू (alphonso mango price drop in ratnagiri 2026) केले. डझनाला १५०० ते २००० रुपयांना विकला जाणारा हापूस आंबा आता थेट ३०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरला आहे. बाजारात आवक वाढल्याने दर मात्र कोसळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com