Ratnagiri Bhatye Breakwater Project : रत्नागिरीत 143 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! 'या' भागात सुरू होणार 'सी-प्लेन' सेवा; पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

Ratnagiri Bhatye Breakwater Project : रत्नागिरीतील भाट्ये ब्रेकवॉटर आणि खाडीतील गाळ काढण्याचे काम वेगात सुरू आहे. १४३.९६ कोटींच्या या प्रकल्पामुळे मच्छीमारांची सुरक्षितता वाढणार असून पर्यटन आणि किनारी विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
Ratnagiri coastal development project

Ratnagiri coastal development project

esakal

Updated on: 

रत्नागिरी : भाट्ये येथील ब्रेकवॉटर वॉल आणि खाडीतील गाळ काढण्याचे काम सध्या वेगात सुरू असून, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी नुकतीच पाहणी (Ratnagiri coastal development project) केली. यावेळी येथील कामाचा दर्जा, सुरक्षितता आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन ठेकेदार व संबंधित शासकीय यंत्रणेला काम वेळेत पूर्ण आणि कामाची गुणवत्ता राखा, असे निर्देश दिले. आतापर्यंत या बंधाऱ्याचे सुमारे ४०० मीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेगाने केले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

JK Files to Gadre Marine Road to Get Major Upgrade
why is Ganpatipule beach closed again
Nanar bauxite project Ratnagiri latest update
Ganpatipule 102 crore development plan
Marathi News Esakal
www.esakal.com