Kokan: पुलाचा स्लॅब कोसळून २८ वर्षीय मुकादमाचा मृत्यू, काही सेकंद आधी एका हाकेमुळे ६ जणांचं कुटुंब वाचलं

Bridge Slab Collapse Claims Young Supervisor's Life:रत्नागिरीतील पूल दुर्घटनेत स्लॅब कोसळून मुकादमाचा मृत्यू. काही सेकंद आधी मिळालेल्या हाकेमुळे सहा जणांचे प्राण वाचले.
Kokan

Kokan

esakal

Updated on

पावस: रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी येथील नदीवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या छोट्या पुलाचा स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली सापडल्याने मुकादमाचा जागीच मृत्यू झाला. अक्षय शिवाजी काटे (वय २६, रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यावेळी २ कामगार आणि ४ पादचारी बचावले.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com