Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

43L Scam : गुन्हेगारांवर वचक ठेवणारा पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ आता धूसर होत चालला आहे. Ratnagiri जिल्ह्यातील हजारो सीसीटीव्ही कॅमेरे देखभाल-अभावी बंद पडले आहेत.गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Non-functional CCTV cameras

Non-functional CCTV cameras

sakal

Updated on

जिल्ह्यात गुन्हेगारांच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉइंटवर, महत्त्वाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी बारीक नजर ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेबरोबर तिसरा डोळा म्हणून काम करते ती सीटी टिव्ही यंत्रणा. रत्नागिरी, चिपळूण या मोठ्या शहरांना त्यासाठी प्राधान्य दिले आहे. राजापूर, खेड, दापोली, आदी तालुक्यांतही महत्त्वाच्या ठिकाणीही सीसीटीव्ही आहेत. एकूण साडेतीन हजाराच्यावर सीसीटीव्ही आहेत. त्यामध्ये खासगी सीसीटीव्हींचाही समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com