Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Sangameshwar
esakal
संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारने ३५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. सध्या चार एकरवर हे स्मारक उभारण्यात येणार (₹350 crore Sambhaji Maharaj Memorial Ratnagiri) आहे. गरज पडल्यास अधिक जमीनही संपादित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.