Chiplun ACB Action : जमिनीच्या फेरफारला मंजुरी देणं भोवलं! 5 हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात; कार्यालयातच ACB नं रचला सापळा

Ratnagiri revenue officer bribery case : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे जमिनीच्या फेरफार नोंदीला मंजुरी देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी अनिल जाधव याला एसीबीने रंगेहाथ पकडून कारवाई केली.
Maharashtra ACB revenue department trap

Maharashtra ACB revenue department trap

esakal

Updated on

रत्नागिरी/चिपळूण : जमिनीच्या फेरफार नोंदीला मंजुरी देण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागणारे सावर्डे (ता. चिपळूण) येथील मंडल अधिकारी अनिल दिलीप जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. ५) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू (Chiplun ACB trap latest news) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dharni sub registrar office corruption case
Maharashtra ACB Action In Mukhed Land Records Office Peon Caught Taking 15000 Bribe With Official Involvement Revealed
Chiplun Mandal Officer bribe case
Chiplun Political Meeting
Marathi News Esakal
www.esakal.com