

Cashew trees in full bloom in Pavas as cold weather creates favorable growing conditions.
sakal
पावस : यावर्षी लांबलेल्या पावसामुळे चिंतेत असलेल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखावह बातमी आहे. गेल्या महिन्याभरापासून थंडीत सातत्य राहिल्याने काजूपिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, पावस परिसरातील बागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर दिसून येत आहे.