Ratnagiri Dahi Handi : जिल्ह्यात अडीच हजार दहीहंड्या सार्वजनिकमध्ये मोठी घट; गोविंदा पथकांचा सराव सुरू

2,578 Dahi Handis to Be Set Up Across Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात यंदा २ हजार ५७८ दहीहंड्या उभारण्यात येणार असून, त्यात २८५ सार्वजनिक आणि २ हजार २९३ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे.
Ratnagiri Dahi Handi

Ratnagiri Dahi Handi

esakal

Updated on

रत्नागिरी : दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, जिल्ह्यातील गोविंदा पथके दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. शनिवारी (ता. ५) दहीकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात यंदा सार्वजनिक २८५ आणि खासगी २ हजार २९३ अशा एकूण २ हजार ५७८ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक दहीहंड्यांच्या संख्येत १८७ ने घट झाली आहे; मात्र खासगी दहीहंड्यांमध्ये १५ ने वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com