Ratnagiri Dev Bhairi : सलग 1 महिना विनाखंड सुरू राहणार अनुष्ठान! रत्नागिरीत 'तृणबिंदुकेश्वरा'वर संततधार; 100 वर्षांचा इतिहास नक्की काय?

Ratnagiri Dev Bhairi Shravan Rudra Anushthan : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानातील तृणबिंदुकेश्वरावर श्रावणातील संततधार रुद्रानुष्ठानाला प्रारंभ झाला असून, जवळपास शतकभराची ही धार्मिक परंपरा एक महिना अखंड सुरू राहणार आहे.
Ratnagiri Dev Bhairi Shravan Rudra Anushthan

Ratnagiri Dev Bhairi Shravan Rudra Anushthan

esakal

Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानातील श्री तृणबिंदुकेश्वरावर आजपासून श्रावण महिन्यातील संततधार रूद्रानुष्ठानाला प्रारंभ झाला. ब्रह्मवृंद, ग्रामस्थ, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळींच्या उपस्थितीत संततधार कार्यक्रम चालू करण्यात आला. जवळपास शतकाची परंपरा लाभलेला हा उपक्रम आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल व कुटुंबीयांनी आज ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदुकेश्वराचे दर्शन घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com