Marleshwar Temple entry rules for devotees
esakal
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री मार्लेश्वर देवस्थान येथे मंदिराचे पावित्र्य, धार्मिक वातावरण आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने देवस्थान ट्रस्टने मंदिर प्रवेशाबाबत महत्त्वपूर्ण नियमावली जारी केली (Marleshwar Temple Dress Code) आहे. अंगदर्शक, अशोभनीय, असभ्य तसेच अतिशय तोकडी वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करण्यास मनाई केली आहे.