Ratnagiri Drug Seizure: रत्नागिरीत दोघांकडून अमली पदार्थ जप्त एलसीबीची कारवाई ; ४२ हजारांचा मुद्देमाल

LCB Takes Action Against Drug Sale in Ratnagiri: रत्नागिरी शहरात अमली पदार्थ विक्रीविरोधात एलसीबीने सलग कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.
Ratnagiri Drug Seizure: रत्नागिरीत दोघांकडून अमली पदार्थ जप्त एलसीबीची कारवाई ; ४२ हजारांचा मुद्देमाल
Updated on

रत्नागिरी : शहरात अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करीत ४२ हजारांचा ब्राऊन हेरॉईनसदृश अमली पदार्थ जप्त केला. अलमुहीब असगर सोलकर (वय ३०, रा. कर्ला, ता. जि. रत्नागिरी) व तनवीर युसूफ मुल्ला (५२, रा. राजिवडा, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com