Who is eligible for Ratnagiri farmer loan waiver?
esakal
रत्नागिरी : शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ३११ प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७ हजार ३३३ थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत (Maharashtra farm loan waiver scheme for farmers) कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.