

Ratanagiri Farmer
sakal
रत्नागिरी: ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजार ७७८ शेतकऱ्यांना बसला असून, ३ कोटी १७ लाखांचे नुकसान झाले आहे. ३ हजार ७१६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू असून, १० टक्के काम शिल्लक आहे.