LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Fishing Industry : रत्नागिरीत बर्फ उत्पादनासाठी आवश्यक गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक बर्फ कारखाने अडचणीत आले असून शेकडो मासेमारी नौका जेटीवर उभ्या ठेवण्याची वेळ आली आहे.
Fishing boats docked

Fishing boats docked

sakal

Updated on: 

रत्नागिरी : व्यावसायिक गॅस सिलिंडरची उपलब्धता कमी असल्यामुळे त्याचा फटका मासेमारी व्यवसायालाही बसू लागला आहे. मासेमारी करणाऱ्या खलाशांना बोटीवर वापरण्यासाठी आणि बर्फ तयार करण्यासाठी गॅस मिळणे कठीण झाल्याने शेकडो बोटी जेटीवर उभ्या ठेवण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com