Ganpatipule Dress Code : गणपतीपुळे मंदिरात जाताना आता 'हे' नियम पाळावेच लागणार; तोकड्या कपड्यांमध्ये येणाऱ्या भाविकांना प्रवेशबंदी, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

Ganpatipule Temple Dress Code 2027 : गणपतीपुळे येथील श्रीदेव गणपती मंदिरात १ जानेवारी २०२७ पासून भक्तांसाठी वस्त्रसंहिता लागू होणार आहे. मंदिराचे पावित्र्य, भारतीय संस्कृती आणि धार्मिक शिस्त जपण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
Ganpatipule Temple Dress Code 2027

Ganpatipule Temple Dress Code 2027

esakal

Updated on

रत्नागिरी : जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘संस्थान श्रीदेव गणपतीपुळे’ येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला (Ganpatipule temple dress code rules) आहे. येत्या १ जानेवारी २०२७ पासून या नियमावलीची संपूर्ण मंदिर परिसरात अत्यंत कडक व काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंचकमिटीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

why is Ganpatipule beach closed again
Ganpatipule 102 crore development plan
Uday Samant to Review Ganpatipule Development Works
Marleshwar Temple entry rules for devotees
Marathi News Esakal
www.esakal.com