Ratnagiri Hapus mango season first arrival
esakal
राजापूर : तालुक्यातील कुवेशी-तुळसुंदे येथील बागायतदार तानाजी तांबे यांच्या बागेतील हापूस आंब्याची सहा डझनाची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून वाशी मार्केटमध्ये पोहोचलेली ही पहिलीच आंबापेटी ठरली (Rajapur Hapus mango first box price) आहे.