Goa Fort Collapse : तब्बल 6 कोटींचा खर्च, तरीही ऐतिहासिक 'गोवा किल्ला' ढासळला; दापोलीतील धक्कादायक प्रकार, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने दुर्गप्रेमी संतापले

Goa Fort Bastion Collapses in Harnai : हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याचा उत्तरेकडील बुरूज कोसळल्याने ६.७१ कोटी रुपयांच्या संवर्धन कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दुर्गप्रेमी आणि स्थानिकांनी चौकशीची मागणी केली आहे.
Goa Fort Harnai bastion collapse

Goa Fort Harnai bastion collapse

esakal

Updated on

दापोली (रत्नागिरी) : तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक महत्त्वाच्या गोवा किल्ल्याचा उत्तरेकडील बुरूज कोसळल्याने राज्य संरक्षित स्मारकांच्या संवर्धन कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाला (Ratnagiri heritage fort restoration) आहे. जतन-दुरुस्तीसाठी ६ कोटी ७१ लाख रुपयांहून अधिक खर्च गेल्या दोन वर्षांत झाला आहे. तरीही तटबंदीचा भाग ढासळल्याने दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com