Chiplun Flood Alert : चिपळूणमध्ये पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे! मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीचा धोका; पुण्यातून NDRF चे 23 जवान दाखल

NDRF Team Deployed in Chiplun Amid Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थितीचा धोका वाढला असून चिपळूणात एनडीआरएफची तुकडी दाखल झाली आहे.
NDRF team deployed in Chiplun after heavy rain

NDRF team deployed in Chiplun after heavy rain

esakal

Updated on

चिपळूण : गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे होणारी संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी आणि आपत्कालीन मदतकार्य राबवण्यासाठी पुणे येथील (Ratnagiri heavy rain flood alert) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची एक तुकडी शुक्रवारी चिपळूणात दाखल झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com