

Ratnagiri Voter List
esakal
रत्नागिरी: तीन वर्षे उपसरपंच आणि पाच वर्षे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळलेली असतानाही २००२ च्या मतदार यादीतून नाव गायब झाले आहे, अशी तक्रार जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी यांनी तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली आहे.