Ratnagiri Jan Suvidha: ‘जन’सह ‘नागरी’ सुविधांचा वेग वाढला निविदा-वर्कऑर्डर प्रक्रियेला गती; हजारावर कामे पूर्ण

909 Jan Suvidha Projects Completed: रत्नागिरी जिल्ह्यात जनसुविधा आणि नागरी सुविधा योजनांच्या कामांना वेग आला आहे. जनसुविधेतील ९०९ तर नागरी सुविधेतील ९४ कामे पूर्ण झाली असून, निविदा व वर्कऑर्डर प्रक्रियेलाही गती मिळाली आहे.
Ratnagiri Jan Suvidha

Ratnagiri Jan Suvidha

esakal

Updated on

रत्नागिरी: ग्रामीण आणि शहरी भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘जनसुविधा’ आणि ‘नागरी सुविधा’ योजनांच्या कामांना जिल्ह्यात वेग आला आहे. जनसुविधा योजनेतील ९०९ कामे पूर्ण झाली असून, नागरी सुविधा योजनेतील ९४ कामे पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय मान्यता, निविदा आणि वर्कऑर्डरची प्रक्रिया वेगाने पूर्ण होत असल्याने विकासकामांना चालना मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com