Ratnagiri Water Storage : रत्नागिरीकरांनो, पाण्याची चिंता मिटली! काजळी नदीवरील पाचही धरणे फुल्ल; जूनपर्यंत पुरेल इतका मुबलक साठा

Kajali River Dams Reach Full Capacity in Ratnagiri : रत्नागिरीतील काजळी नदीवरील पाचही धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत. मृतसाठा वगळता २२.७७ लाख घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
Kajali River Dams Reach Full Capacity in Ratnagiri

Kajali River Dams Reach Full Capacity in Ratnagiri

esakal

Updated on: 

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरजोळे व उद्यमनगर एमआयडीसीसह परिसरातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी काजळी नदीवरील पाचही धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत. या धरणांमध्ये मृतसाठा वगळून २२.७७ लाख क्यूबिक मीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध (Ratnagiri MIDC summer water supply 2026) आहे. निवळी धरणातही १४.५० लाख क्युबिक (घनमीटर) साठा आहे. हा पाणीसाठा आगामी मे ते जून महिन्यापर्यंत पुरेल, अशा पद्धतीने एमआयडीसीने सूक्ष्म नियोजन केल्यामुळे उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या संकटातही उद्योग आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hidkal dam water release
Ratnagiri MIDC water storage 2026
Koyna hydropower generation water management
Krishna river water flow at Bahe