Ratnagiri History: शाळीग्राम शिळेची शिवपिंडी, १७४० चा शिलालेख; रत्नागिरीतील कुर्धे मंदिराचा ३०० वर्षांचा अद्भुत ऐतिहासिक इतिहास

Ratnagiri Temple Preserves 300 Years of History: शाळीग्राम शिळेची शिवपिंडी, १७४० चा शिलालेख आणि कोकणी स्थापत्यशैली जपणारे कुर्धेचे सर्वेश्वर मंदिर; महाशिवरात्रीच्या अतिरुद्र परंपरेतून उजळलेला ३०० वर्षांचा वारसा
Ratnagiri Ancient Temple Kurde Sarveshwar Holds 300 Year Heritage with Shaligram Shivling and Historic Stone Inscription

Ratnagiri Ancient Temple Kurde Sarveshwar Holds 300 Year Heritage with Shaligram Shivling and Historic Stone Inscription

sakal

Updated on

-सुधीर विश्वासराव

पावस: रत्नागिरी तालुक्यातील पावस-पूर्णगड मार्गावरील कुर्धे गावातील श्री देव सर्वेश्वर मंदिराला सुमारे ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन स्थापत्यशैली, गाभाऱ्यातील शाळीग्राम शिळेची शिवपिंडी आणि मंदिराबाहेरील शिलालेख यामुळे हे देवस्थान भाविकांसह अभ्यासकांचेही आकर्षण ठरले आहे. श्रावण सोमवारनिमित्त या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com