successful organic marigold farming
esakal
साखरपा : बोरिवले (ता. लांजा) येथे तीन गुंठे क्षेत्रावर झेंडूची लागवड करून फूलशेतीचा प्रयोग शेतकरी दिनेश खांदारे यांनी यशस्वी केला (marigold farming) आहे. सेंद्रिय खतांचा वापर आणि पावसाच्या पाण्यावर त्यांनी फुलवलेली ही झेंडूची बाग सध्या बहरात आली असून, स्थानिक बाजारपेठेत त्यांच्या फुलांना चांगली मागणी आहे.